August 13

साधना साप्ताहिकाच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त निमंत्रण

Loading Events
  • This event has passed.

About The Event

काळे सभागृह
डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र 411004 India
August 13, 2023
5:00 pm - 7:00 pm

माजी मुख्य निवडणूक आयुक्त

एस. वाय. कुरेशी यांची मुलाखत

संवादक : संकल्प गुर्जर

प्रमुख उपस्थिती :

सुहास पळशीकर (विश्वस्त, साधना ट्रस्ट)

विवेक सावंत  (अध्यक्ष, साधना ट्रस्ट)

Share: