BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Sadhana Prakashan - ECPv5.16.3.1//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Sadhana Prakashan
X-ORIGINAL-URL:https://sadhanaprakashan.in
X-WR-CALDESC:Events for Sadhana Prakashan
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20240101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20240624T180000
DTEND;TZID=UTC:20240624T203000
DTSTAMP:20260422T105124
CREATED:20240619T093117Z
LAST-MODIFIED:20240619T093521Z
UID:3621-1719252000-1719261000@sadhanaprakashan.in
SUMMARY:'एक्स्पेस पुराण' पुस्तकाचा प्रकाशन समारंभ
DESCRIPTION:उपजत कुतूहल घेऊन विनय हर्डीकर अनेक क्षेत्रांत गेली पाच दशके विहार करत आहेत. या दरम्यान ते जिथे रमतात\, तिथे खोल बुडी मारून तळ पाहून येतात. आणि कालांतराने काठाशी बसून तो अनुभव आपल्या वाचकांशी साद्यंत संवादतात. यातून त्यांची उत्कट आत्मनिवेदनात्मक शैली साकारलेली आहे. \n१९८१ ते १९८६ या काळात अशीच बुडी त्यांनी इंग्रजी पत्रकारितेत मारली होती\, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रसमूहात फिरता शोधपत्रकार म्हणून. त्या अनुभवांचे पुराण ते इथे सांगत आहेत\, अर्थात हे करताना आत्मनिष्ठ अनुभवकथनातून वर्तमानाचा इतिहास नोंदवण्याची बांधिलकी ते सोडत नाहीत. \nया आग्रहातून आनंद\, औत्सुक्य\, फजिती\, घालमेल\, विषण्णता\, रोमांच इत्यादी भावभावनांचा डौलदार स्वानुभव मांडतानाच ते तत्कालीन समाजातल्या आंतरसंबंधांची गुंतागुंत\, भारतातल्या पत्रकारितेचे राष्ट्रीय व प्रादेशिक स्वरूप आणि इथल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक निष्ठांचा अविरत सुरू असलेला झगडा यांचा (मर्यादित परंतु स्वयंपूर्ण) छेद वाचकांच्या जाणिवेत प्रतिरोपित करतात.
URL:https://sadhanaprakashan.in/event/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3/
CATEGORIES:Book Introduction
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://sadhanaprakashan.in/wp-content/uploads/2024/06/Untitled-design.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR