BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Sadhana Prakashan - ECPv5.16.3.1//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Sadhana Prakashan
X-ORIGINAL-URL:https://sadhanaprakashan.in
X-WR-CALDESC:Events for Sadhana Prakashan
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20230101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20230603T180000
DTEND;TZID=UTC:20230603T200000
DTSTAMP:20260422T105351
CREATED:20230602T074228Z
LAST-MODIFIED:20230602T083252Z
UID:3136-1685815200-1685822400@sadhanaprakashan.in
SUMMARY:जनता पक्षाचा प्रयोग खंड १ ते ४ प्रकाशन समारंभ आणि त्या निमित्ताने परिसंवाद
DESCRIPTION:१ मे १९२२ ते ८ जानेवारी १९९५ असे ७२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मधु लिमये यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपले आहे. भारतातील समाजवादी चळवळीतील पहिल्या पिढीचे प्रमुख नेते व विचारवंत अशी त्यांची ओळख राहिली आहे. त्यांची मराठी\, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये मिळून लहान-मोठी अशी तीन डझन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी १९९४ मध्ये Janata Party Experiment या शीर्षकाखाली इंग्रजीत १२०० पानांचा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला होता. तो बृहद् ग्रंथ मराठीत प्रथमच प्रकाशित होत आहे. वाचकांच्या सोयीसाठी मराठी अनुवाद चार खंडांत येत आहे. खंड १ व २ चे अनुवाद वासंती फडके यांनी तर खंड ३ व ४ चे अनुवाद सुनिती जैन यांनी केले आहेत. मराठीतील प्रत्येक खंड तीनशे ते साडेतीनशे पाने यादरम्यान असून\, प्रत्येक खंडाची किंमत ३५० रुपये आहे. या अनुवादित ग्रंथाचे संपादन अमरेंद्र धनेश्वर व अनिरुद्ध लिमये यांनी केले आहे. १९७५ ते १९८० या काळातील अत्यंत स्फोटक असे भारताचे अंतर्गत राजकारण आणि अखेर सत्तांतर यांचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी हे चार खंड वाचायला हवेत\, संग्रही ठेवायला हवेत!
URL:https://sadhanaprakashan.in/event/%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b5-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%b5/
LOCATION:S. M. Joshi Sabhagruha\, S. M. Joshi Sabhagruha\, Survey No. 191/192\, Shilmkar Path\, Opp. Patrakar Bhavan\, Ganjave Chowk\, Navi Peth\, पुणे\, महाराष्ट्र\, 411030\, India
CATEGORIES:Book Introduction
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://sadhanaprakashan.in/wp-content/uploads/2023/06/Untitled-design.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR