BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Sadhana Prakashan - ECPv5.16.3.1//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Sadhana Prakashan
X-ORIGINAL-URL:https://sadhanaprakashan.in
X-WR-CALDESC:Events for Sadhana Prakashan
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20240101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20240227T173000
DTEND;TZID=UTC:20240227T193000
DTSTAMP:20260422T105307
CREATED:20240220T071833Z
LAST-MODIFIED:20240220T071833Z
UID:3559-1709055000-1709062200@sadhanaprakashan.in
SUMMARY:'नामदार गोखले चरित्र' पुस्तकाचा प्रकाशन समारंभ
DESCRIPTION:१८६६ ते १९१५ असे जेमतेम ४९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे सार्वजनिक आयुष्य तीन दशकांचे होते. नेक नामदार अशी त्याांची ओळख देशभर रूढ झाली. \nपण त्यांची सुरुवातीची ओळख सुधारकाग्रणी गो. ग. आगरकर व न्या. म. गो. रानडे यांचे शिष्य अशी होती\, तर अखेरच्या काळातील ओळख मोहनदास करमचंद गांधी यांचे राजकीय गुरू अशी होती. \nत्यांचे दहावे स्मृतीवर्ष आले तेव्हा\, म्हणजे १९२४ मध्ये त्यांचे • चरित्रलेखन स्पर्धा मुंबई विद्यापीठाने जाहीर केली. \nत्या स्पर्धेत पांडुरंग सदाशिव साने या २४ वर्षांच्या तरुणाने भाग घेतला\, तेव्हा तो नुकताच एम.ए. झाला होता. त्या तरुणाने पुस्तक लिहायला सुरुवात तर लगेच केली\, पण ते वाढत गेले आणि दरम्यान\, स्पर्धेसाठी लेखन सादर करण्याची मुदत संपून गेली. आणि मग ते हस्तलिखित\, त्या तरुणाच्या दत्तो वामन पोतदार या शिक्षकाने एका प्रकाशकाकडे सोपवले. \nते पुस्तक फेब्रुवारी १९२५ मध्ये प्रकाशित झाले. नामदार गोखले यांचे विस्तृत म्हणावे असे ते पहिले चरित्र आणि त्या तरुणाचे प्रकाशित झालेले ते पहिले पुस्तक. त्यानंतर पाच वर्षांनी तो तरुण\, संपूर्ण महाराष्ट्रात साने गुरुजी या नावाने ओळखला जाऊ लागला.
URL:https://sadhanaprakashan.in/event/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%96%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/
LOCATION:गोखले इन्स्टिटयूटचे ‘काळे सभागृह’\, काळे सभागृह\, डेक्कन जिमखाना\, पुणे\, महाराष्ट्र\, 411004\, India
CATEGORIES:Book Introduction
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://sadhanaprakashan.in/wp-content/uploads/2024/02/Untitled-design-4.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR