December 15

‘पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

Loading Events
  • This event has passed.

About The Event

S. M. Joshi Sabhagruha, Survey No. 191/192, Shilmkar Path, Opp. Patrakar Bhavan, Ganjave Chowk, Navi Peth
पुणे, महाराष्ट्र 411030 India
December 15, 2023
6:00 pm - 8:00 pm

माननीय प्रिय सादर नमस्कार, अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन हर्षे यांनी मागील वर्षभर साधना साप्ताहिकात लिहिलेल्या १२ दीर्घ लेखांचे पुस्तक

पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात या नावाने साधना प्रकाशनाकडून येत आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते होणार असून, समारंभाच्या अध्यक्षस्थानी साधना ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सावंत हे राहणार आहेत. अर्थातच, लेखक स्वतः उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला अगत्यपूर्वक यावे ही विनंती.

आपले नम्र

विनोद शिरसाठ संपादक, साधना (साप्ताहिक व प्रकाशन)

हेमंत नाईकनवरे विश्वस्त सचिव, साधना ट्रस्ट

Share: