BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Sadhana Prakashan - ECPv5.16.3.1//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Sadhana Prakashan
X-ORIGINAL-URL:https://sadhanaprakashan.in
X-WR-CALDESC:Events for Sadhana Prakashan
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20230101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20231103T180000
DTEND;TZID=UTC:20231103T200000
DTSTAMP:20260422T122431
CREATED:20231031T071920Z
LAST-MODIFIED:20231031T072213Z
UID:3426-1699034400-1699041600@sadhanaprakashan.in
SUMMARY:'श्यामची आई' पुस्तकाचा प्रकाशन समारंभ व मुलाखत
DESCRIPTION:साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाच्या साधना प्रकाशनाकडून आलेल्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन १९३३ मध्ये साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकाने मागील नऊ दशकांत महाराष्ट्रातील प्रत्येक पिढीवर प्रभाव टाकलेला आहे\, या पुस्तकाच्या काही लाख प्रती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचल्या आहेत. अशा या पुस्तकाची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून येत आहे. या आवृत्तीत ‘श्यामची आई’ या नव्या सिनेमातील ३५ छायाचित्रे त्या त्या प्रसंगाच्या ठिकाणी समाविष्ट केली आहेत\, मुखपृष्ठावरही सिनेमातील श्यामच्या कुटुंबाचे छायाचित्र आहे. उत्तम कागद व आकर्षक छपाई असलेली ही हार्डबाऊंड आवृत्ती भेट देण्यासाठी व संग्रही ठेवण्यासाठी विशेष उपयुक्त आहे.
URL:https://sadhanaprakashan.in/event/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%88-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0-2/
LOCATION:Tilak Smarak Mandir\, Tilak Smarak Mandir\, Tilak Road\, Pune\, पुणे\, महाराष्ट्र\, 411030\, India
CATEGORIES:Book Introduction
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://sadhanaprakashan.in/wp-content/uploads/2023/10/Untitled-design-1.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR