Saleनवी पुस्तके

300.00

Balkavitancha Super Chaukar | बालकवितांचा सुपर चौकार : चष्मेवाली, झुळझुळ झरा, गोलमगोल, क कवितेचा

मराठीतील नामवंत कवी दासू वैद्य यांनी मागील दोन दशकांत लिहिलेल्या कवितांची ही चार पुस्तके आहेत.

1. चष्मेवाली : पाने 24 (यात एकच गोष्टीरुप दीर्घ कविता आहे.)
2. गोलमगोल : पाने 32 (यात 15 लहान कविता आहेत.)
3. झुळझुळ झरा : पाने 36 (यात 16 लहान कविता आहेत.)
4. क कवितेचा (यात 31 लहान कविता आहेत.) डबल क्राऊन आकारात, आर्ट पेपरवर, भरपूर चित्रे असलेली, संपूर्ण बहुरंगी पुस्तके!

 

Share

Meet The Author

प्रिय दासू,

तुमच्या कविता वाचल्या, वाचूनही दाखवल्या. चांगल्या आहेत त्या. वाचताना मजा आला. मुलेही खुष होतील. मुले म्हणजे, ज्यांच्यासाठी तुम्ही त्या लिहिल्या आहेत ती मुले. कविता नुसत्या चांगल्या नाहीत तर ‘तुमच्या’ आहेत. कुणाच्या छायेत नाहीत. म्हणून सूचना अशी की, या चांगल्या कवितांचे पुस्तक काढा. पुस्तकदेखील कवितेइतके चांगले निघावे. तुमच्या कविता मनापासून आवडल्यामुळेच हे सर्व लिहीत आहे.

तुमचा,
विजय तेंडुलकर,
2008 / मुंबई.

Weight 0.350 kg
Dimensions 18 × 1 × 24 cm
Size

M, S

Pages

128

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Balkavitancha Super Chaukar | बालकवितांचा सुपर चौकार : चष्मेवाली, झुळझुळ झरा, गोलमगोल, क कवितेचा”

Your email address will not be published.