August 15

साधनाचे अमृतमहोत्सवी वर्ष

Loading Events
  • This event has passed.

About The Event

S. M. Joshi Sabhagruha, Survey No. 191/192, Shilmkar Path, Opp. Patrakar Bhavan, Ganjave Chowk, Navi Peth
पुणे, महाराष्ट्र 411030 India
August 15, 2022
5:30 pm - 8:00 pm
1. साधना साप्ताहिकाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ…
2. ‘कालचे स्वातंत्र्य आमच्या दारात आलेच नाही’ या विषयावरील साधनाच्या वर्षारंभ विशेषांकाचे प्रकाशन
2.  अनिल अवचट यांनी संपादित केलेला आणि राजा ढाले यांच्या लेखामुळे बरेच वाद-संवाद झडलेला ’25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ हा विशेषांक आणि त्यावरील वादसंवाद यांचे संकलन असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकावर मनोहर जाधव मनोगत व्यक्त करतील.
3. मधू लिमये यांनी लिहिलेल्या आणि वासंती दामले यांनी अनुवादित केलेल्या ‘धर्मांधता : राज्यसंस्थेवरील घोर संकट’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि त्यानिमित्ताने अमरेंद्र धनेश्वर यांचे मनोगत.
4. साधना साप्ताहिकाचे 50 वर्षांचे ‘डिजिटल अर्काइव’ तयार झाले आहे आणि ‘साधना प्रकाशनाची वेबसाईट’ आकाराला आली आहे, त्या दोन्हींचे उद्घाटन होणार आहे.
5. साधनाच्या वाटचालीत विशेष योगदान देणाऱ्या काही व्यक्तींचा सत्कार-सन्मान होणार आहे.
Share: