Sale

240.00

नोकरशाईचे रंग | Nokarshaiche Rang

देशात आणि जगभरातील अनेक देशांच्या राजधान्यांत, भारत सरकारच्या सल्लागारपासून प्रभारी राजदूतापर्यंत अनेक भूमिका प्रभावीपणे पार पाडत असतानाही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून चिंतन, मनन व लेखन करणारे ‘विश्वनागरिक’ ज्ञानेश्वर मुळे, आपल्या सरकारी कोशातून बाहेर पडून वाचकांशी हळूवार संवाद साधत आहेत.

Share

Meet The Author

नोकरशाहीत काम करणारे लोक परग्रहावरून उतरत नाहीत; समाजातूनच तयार झालेली ती हाडामांसाची माणसेच असतात. पण तरीही सामान्य जनतेला नोकरशाहीविषयी आपुलकी नाही आणि नोकरशाहीला सामान्य जनतेविषयी आस्था नाही. हे असे का बरे होत असावे ? नोकरशाही म्हणजे केवळ भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, अकार्यक्षमता एवढेच की काय ? आणि समाजाचेही काही चुकत नाही असे थोडेच आहे? मग काय केले तर एकविसाव्या शतकातल्या भारताच्या आशा-आकांक्षा साकार करून दाखविणारे प्रशासन तयार होईल ? दारिद्रय , विषमता, विकासातला असमतोल दूर करता येईल? मंत्रालय, सचिवालय, विदेशातील भारतीय दूतावास येथे नेमके चालते तर काय ?

देशात आणि जगभरातील अनेक देशांच्या राजधान्यांत, भारत सरकारच्या सल्लागारपासून प्रभारी राजदूतापर्यंत अनेक भूमिका प्रभावीपणे पार पाडत असतानाही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून चिंतन, मनन व लेखन करणारे ‘विश्वनागरिक’ ज्ञानेश्वर मुळे, आपल्या सरकारी कोशातून बाहेर पडून वाचकांशी हळूवार संवाद साधत आहेत.

Weight 0.3 kg
Dimensions 14 × 1.5 × 21.5 cm
Size

M, S

Pages

260

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नोकरशाईचे रंग | Nokarshaiche Rang”

Your email address will not be published.