Sale

100.00

Chakwa | चकवा

चकवा (कादंबरी) – आदिवासी समाजात अनेक रूढी- परंपरा आहेत. त्यांतील ‘डाकीण’ या प्रथेवरील कादंबरी.

     

Share

महाराष्ट्रात अनेक आदिवासीबहुल जिल्हे आहेत, या समाजात एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीही डाकीण अथवा भुताळी या स्वरूपाच्या शोषण करणाऱ्या प्रथा जनमानसात घट्ट रोवून बसल्या आहेत. फक्त आदिवासी महिलेलाच या प्रथेपायी काय काय सोसावे लागते याचा प्रत्ययकारी अनुभव वाचकाच्या समोर उलगडणारी डॉ. अलका कुलकर्णी यांची मराठीतील डाकीण प्रथेवरील ही पहिलीच कादंबरी…

Size

M, S

Pages

126

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Chakwa | चकवा”

Your email address will not be published.