हमीद दलवाई यांनी वय वर्ष 22 ते 35 या काळात, म्हणजे 1954 ते 67 या दशकात लिहिलेले पाच लेख या पुस्तकात आहेत. म्हणजे हे सर्व लेखन 50 वर्षांपूर्वीचे आहे. मग आता हे लेखन का वाचायचे ? तर भारताच्या फाळणीनंतरच्या दोन दशकांतील भारतीय मुस्लिम मानस दलवाईंना कसे दिसत होते, हे समजून घेण्यासाठी! त्यांना दिसले ते किती बरोबर वा चूक होते, याची चर्चा – चिकित्सा करण्यासाठी! आणि त्यानंतरच्या अर्धशतकात ते मानस कसे व किती बदलले आहे, याचे नव्याने आकलन करून घेण्यासाठी !
हमीद दलवाईंंची पुस्तके| Hamid Dalawainchi pustake
₹760.00इस्लामचे भारतीय चित्र
कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा
भारतातील मुस्लीम राजकारण
अँँग्री यंग सेक्युलॅॅरीस्ट
राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान
जमिला जावद आणि इतर कथा
Reviews
There are no reviews yet.