Sale

240.00

Rashtriya Ekatmata aani Bharatiya Musalman | राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

हमीद दलवाई यांच्या मते- मुस्लिम मन हे कुराण, हदीस, पैगंबरांचे जीवन व इस्लामिक परंपरा यांच्या आधारेच बनते. सनातनी व मूलतत्त्ववादी हे इस्लाममध्ये पूर्ण धर्म व परिपूर्ण समाज आहे, असे मानतात. त्यांच्या दृष्टीने पैगंबरसाहेबांनी जो प्रयोग केला, त्याचे फक्त अनुकरण करणे व कोठल्याही परिस्थितीत चिकित्सा न करणे, हे आपले काम आहे. या भूमिकेतूनच जे मुस्लिम मन बनते, ते धर्मसुधारणेस व समाज- प्रबोधनास कसे तयार होणार?
भाई वैद्य (प्रस्तावनेतून)

     

Share

Meet The Author

हमीद दलवाई यांच्या मते- मुस्लिम मन हे कुराण, हदीस, पैगंबरांचे जीवन व इस्लामिक परंपरा यांच्या आधारेच बनते. सनातनी व मूलतत्त्ववादी हे इस्लाममध्ये पूर्ण धर्म व परिपूर्ण समाज आहे, असे मानतात. त्यांच्या दृष्टीने पैगंबरसाहेबांनी जो प्रयोग केला, त्याचे फक्त अनुकरण करणे व कोठल्याही परिस्थितीत चिकित्सा न करणे, हे आपले काम आहे. या भूमिकेतूनच जे मुस्लिम मन बनते, ते धर्मसुधारणेस व समाज- प्रबोधनास कसे तयार होणार? हमीद दलवाई यांचे वैशिष्ट्य बरोबर या ठिकाणी आहे. मुस्लिम मन या शब्दप्रामाण्यातून व धर्मांधतेतून मुक्त व्हावे, असा त्यांचा अत्यंत निकराचा प्रयत्न होता. असा प्रयत्न यापूर्वी कोणी केल्याचे अजिबात दाखविता येणार नाही. परंपरागत चौकटीत जुजबी बदल सुचविण्याचे धाडस अनेकांनी केले; परंतु ‘मूले कुठार:’ ही भूमिका मात्र हमीद दलवार्इंनी घेतली, हे मान्यच करावे लागेल.

भाई वैद्य (प्रस्तावनेतून)

Weight 0.2 kg
Dimensions 14 × 1.2 × 21 cm
Size

M, S

Pages

256

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rashtriya Ekatmata aani Bharatiya Musalman | राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान”

Your email address will not be published.