Sale

240.00

Muslim Manaacha Kanosa | मुस्लिम मनाचा कानोसा

मुसलमानांना आवडणारी अगर न आवडणारी, पण मुस्लिम समाजात चालू असणारी जी सामाजिक आंदोलने आहेत, त्या आंदोलनांकडे व मुस्लिमांच्या मनात घोळत असणाऱ्या प्रश्नांकडे मराठी वाचकांचे लक्ष वेधावे, एवढाच या टिपणांचा हेतू आहे. मुस्लिम समाजाचे मनोगत मराठी वाचकांसमोर आणण्याचे प्रयत्न फारसे होतच नाहीत. मुल्कपरस्तांनी या दृष्टीने जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नात सातत्य होते आणि वैविध्यही होते. असा एकटा हाच एक प्रयत्न होता म्हणून या उपक्रमाला महत्त्व आहे.

     

Share

Meet The Author

‘मुल्कपरस्त’ यांच्या या टिपणांचे स्वरूप मुळी एखाद्या प्रश्नाची तपशीलवार चर्चा असे नाहीच. मुसलमानांना आवडणारी अगर न आवडणारी, पण मुस्लिम समाजात चालू असणारी जी सामाजिक आंदोलने आहेत, त्या आंदोलनांकडे व मुस्लिमांच्या मनात घोळत असणाऱ्या प्रश्नांकडे मराठी वाचकांचे लक्ष वेधावे, एवढाच या टिपणांचा हेतू आहे. मुस्लिम समाजाचे मनोगत मराठी वाचकांसमोर आणण्याचे प्रयत्न फारसे होतच नाहीत. मुल्कपरस्तांनी या दृष्टीने जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नात सातत्य होते आणि वैविध्यही होते. असा एकटा हाच एक प्रयत्न होता म्हणून या उपक्रमाला महत्त्व आहे. परंपरावादापासून आपले मन मुक्त ठेवून असले प्रयत्न होतील तितके करायला हवेत. हा एक कर्तव्याचा भाग आहे. प्रसंगी अप्रियता पत्करून या कर्तव्यभावनेला मुल्कपरस्त जागले, याबद्दलचे ऋण व्यक्त करायला हवेत! – नरहर कुरुंदकर (प्रस्तावनेतून)

Weight 0.25 kg
Dimensions 14 × 1.8 × 21.5 cm
Size

M, S

Pages

296

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Muslim Manaacha Kanosa | मुस्लिम मनाचा कानोसा”

Your email address will not be published.