Sale

120.00

मुस्लिम समाजातील वाहते वारे | Muslim Samajatil Vahate Vaare

‘धर्माच्या चिकाच्या पडद्याआड वावरत असल्याने आपल्या हालचालींचा पत्ता मुस्लिमेतरांना लागणार नाही’, असे एकीकडे बऱ्याच मुसलमानांना वाटते. तर ‘चिकाच्या पडद्याआड काही का घडेना, आपल्याला त्याची दखल घेण्याचे कारण नाही’, अशी दुसरीकडे मुस्लिमेतरांची धारणा आहे. अशा दोन्ही प्रकारची मानसिकता राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हानिकारक आहे. अशी हानी होऊ नये’ असे आता लोकांना थोडेफार वाटू लागले आहे, हे एक शुभ लक्षण आहे. ‘कलमनवीस’ यांच्या लिखाणाचे या दृष्टीने महत्त्व आहे.

     

Share

Meet The Author

मुस्लिम समाजातील प्रचलित प्रश्न आणि त्या संदर्भात या समाजात सातत्याने चालणारे विचार यांचा आढावा घेणारे जे लेख ‘कलमनवीस’ यांनी वेळोवेळी लिहिले, त्या लेखांमधील निवडक लेख प्रस्तुत पुस्तकात एकत्रित करण्यात आले आहेत. हे लेख 1986-88 या तीन वर्षांतील आहेत. वास्तविक, अशा वाहत्या वाऱ्यांची दखल मुस्लिम व मुस्लिमेतर अशा दोन्ही समाजांनी घ्यायला हवी. मात्र याबाबत दोन्ही समाजांची काहीशी दुर्दैवी मानसिकता तयार झाली आहे. कारण ‘धर्माच्या चिकाच्या पडद्याआड वावरत असल्याने आपल्या हालचालींचा पत्ता मुस्लिमेतरांना लागणार नाही’, असे एकीकडे बऱ्याच मुसलमानांना वाटते. तर ‘चिकाच्या पडद्याआड काही का घडेना, आपल्याला त्याची दखल घेण्याचे कारण नाही’, अशी दुसरीकडे मुस्लिमेतरांची धारणा आहे. अशा दोन्ही प्रकारची मानसिकता राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हानिकारक आहे. अशी हानी होऊ नये’ असे आता लोकांना थोडेफार वाटू लागले आहे, हे एक शुभ लक्षण आहे. ‘कलमनवीस’ यांच्या लिखाणाचे या दृष्टीने महत्त्व आहे.

Weight 0.15 kg
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Size

M, S

Pages

146

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुस्लिम समाजातील वाहते वारे | Muslim Samajatil Vahate Vaare”

Your email address will not be published.