Sale

140.00

Mahatma Gandhinchi Vicharsrushti | महात्मा गांधींची विचारसृष्टी

महात्मा गांधींची विचारसृष्टी – काही अलक्षित पैलू (लेखसंग्रह) – गांधींविषयी खूप काही लिहले गेले आहे, पण त्यातूनही फार लक्ष गेले नाही असे काही पैलू दाखवणारे पुस्तक.

     

Share

Meet The Author

गांधीविचाराची क्रांतिकारी परिवर्तनाशी नाळ जोडली गेली नाही. गांधीजींना राजश्रयी बनवण्यात गांधीवाद्यांनी तर भांडवलदारांचे हस्तक म्हणवण्यात डाव्यांनी धन्यता मानली. काही आंबेडकरवादी प्रवाहांनी गांधींना जातिव्यवस्था-समर्थक/ मनुवादी म्हणत भांडवलशाही व हिंदुत्ववाद यांच्याऐवजी गांधीवादालाच ‘शत्रु क्रमांक एक’ मानले. परिणामी, गांधी व त्यांच्या विचारांचा सोयीस्कर वापर सुरू झाला. त्या प्रक्रियेत गांधींच्या विचारातील अनेक महत्त्वाचे पैलू अलक्षित राहिले. त्यातील काही पैलूंचा आजच्या दृष्टिकोनातून केलेला साधक-बाधक विचार या पुस्तकात आहे, गांधींकडे पाहण्याचा निराळा दृष्टिकोन यातून मिळतो

Weight 0.13 kg
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Size

M, S

Pages

136

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mahatma Gandhinchi Vicharsrushti | महात्मा गांधींची विचारसृष्टी”

Your email address will not be published.