महात्मा गांधी यांचे नातू (मणिलाल यांचे चिरंजीव) अरुण गांधी आता 85 वर्षांचे आहेत. त्यांचे बालपण दक्षिण आफ्रिकेत तर आयुष्याच्या मध्याचा काळ भारतात गेला. उत्तर काळात ते अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांना त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी काही दिवस आणि वयाच्या बारा-तेराव्या वर्षी अठरा महिने आजोबांचा सहवास लाभला. त्या काळात आजोबांचा त्यांच्यावर जो प्रभाव पडला, त्यावर आधारित ‘लिगसी ऑफ लव्ह’ हे इंग्रजी पुस्तक 2003 मध्ये आले, ते अमेरिकेतील Gandhi Worldwide Education Institute ने प्रकाशित केले होते. त्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद.
Vardan Ragache | वरदान रागाचे
₹200.00‘Legacy of Love’ हे पुस्तक मराठीत ‘वारसा प्रेमाचा’ या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे ‘Gift of Anger’, त्याचा हा मराठी अनुवाद.
Reviews
There are no reviews yet.