Sale

120.00

अशी घडले मी | Ashi Ghadale Mi

अशी घडले मी (स्मरणचित्रे) – आचार्य जावडेकर यांच्या घरात सून म्हणून आलेल्या लीलाताईंनी त्या घरातील आठवणी ललितरम्य शैलीत सांगताना, त्या काळाच्या स्मृतीही जाग्या केल्या आहेत.

     

Share

Meet The Author

हल्लीच्या भाषेत हा नॉस्टेल्जिया (स्मरण-रंजन) असेल. आयुष्याच्या उतरणीवर त्यांचंही एक महत्त्व असतं, तृप्ती असते. ज्या स्मरण-रंजनाने पुढची पिढी दुखावली जात नसेल, त्यांच्या उणिवांवर बोट ठेवलं जात नसेल, त्यांना उपद्रव होईल अशा चढ्या आवाजात त्याची अभिव्यक्ती नसेल, तर ते स्मरणरंजन कर्त्याबरोबरच ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्यालाही सुखद होतं, मार्गदर्शकही होतं. त्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाच्या पाऊलखुणाही असतात. तुमच्या या लेखनात अशा सामाजिक-सांस्कृतिक पाऊलखुणा अनेक ठिकाणी दिसतात. तो अनुभव एका व्यक्तीचा असला तरी ती व्यक्ती सहृदय व अनुभवसंपन्न असेल, तर त्या खुणा समाजाच्या एका ऐतिहासिक टप्प्याच्या पुराव्यासारख्या असतात.

तारा भवाळकर

Weight 0.18 kg
Dimensions 14 × 1.2 × 21.5 cm
Size

M, S

Pages

110

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अशी घडले मी | Ashi Ghadale Mi”

Your email address will not be published.