हिरवे पान (पत्रसंग्रह) – फर्ग्युसन कॉलेजमध्ये वयाच्या विशीत असताना संकल्प गुर्जर या तरुणाने त्याच्या मैत्रिणीला लिहलेली पत्रे. दैनंदिन जगण्यातून राजकीय – सामाजिक भान कसे येत जाते आहे, हे कळवणारी ही पत्रे साधना साप्ताहिकात पूर्वी प्रसिद्ध झाली असून, आता ती पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहेत.
SAARC Vidyapithatil Divas | सार्क विद्यापीठातील दिवस
₹80.00सार्क विद्यापीठातील दिवस (लेखसंग्रह) – दिल्ली येथी सार्क विद्यापीठातील उच्च शिक्षणसाठी आलेल्या आठ देशांतील – अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका मालदीव व भारत – आठ मुलामुलींचे लेख.
Reviews
There are no reviews yet.