Sale

80.00

SAARC Vidyapithatil Divas | सार्क विद्यापीठातील दिवस

सार्क विद्यापीठातील दिवस (लेखसंग्रह) – दिल्ली येथी सार्क विद्यापीठातील उच्च शिक्षणसाठी आलेल्या आठ देशांतील – अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका मालदीव व भारत – आठ मुलामुलींचे लेख.

     

Share

Meet The Author

मुळात सार्कमधील राष्ट्रे भारताचे शेजारी आहेत. या देशांतील मुले पदवीनंतर सार्क विद्यापीठात शिकण्यासाठी दिल्लीत येतात, दोन वर्षे राहतात, त्यानंतर पुन्हा आपापल्या वा अन्य देशात जातात. म्हणजे या दोन वर्षांच्या काळात, वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळ्या प्रदेश व संस्कृतीतून आलेली मुले-मुली एकत्र येतात तेव्हा काय घडते ? ते कसे सामोरे जातात, नव्या व अचानक बदललेल्या परिस्थितीला ? त्यांच्यातील संघर्ष व समन्वय कसे घडून येतात ? त्यांच्यात परिवर्तन काय व कसे होते? असे काही कवडसे पकडता यावेत, इतकाच माफक हेतू समोर ठेवून सार्क विद्यापीठातील दिवस हा विशेषांक साधना साप्ताहिकाने काढला होता. त्यासाठी आठ देशांतील आठ मुलामुलींनी केलेली ही अभिव्यक्ती वाचून देश आणि धर्म यांच्यापेक्षा भाषा आणि संस्कृती यांचे मोल अधिक आहे, असा निष्कर्ष काढता येईल… आणि इथून तिथून मानवजात एकच आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल.

Weight 0.1 kg
Dimensions 14 × 0.5 × 21.8 cm
Size

M, S

Pages

68

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “SAARC Vidyapithatil Divas | सार्क विद्यापीठातील दिवस”

Your email address will not be published.