न पेटलेले दिवे (व्यक्तिचित्रे) – लेखकाला त्याच्या आयुष्यात भेटलेली अशी १४ लहान मुले-मुली जी खूप चमकदार होती, पण अकाली विझली. राजा शिरगुप्पेचं हे पुस्तक अनेक दृष्टींनी परिणाम करतं. कधी ते आपल्याला पेटवतं. कधी थंड पाणी ओततं. कधी सुन्न करेल, तर कधी भडकवेलही.
Sale
₹175.00 ₹140.00
₹150.00 ₹120.00
₹175.00 ₹140.00
₹175.00 ₹140.00
₹175.00 ₹140.00
₹175.00 ₹140.00
₹200.00 ₹160.00
₹150.00 ₹120.00
Na Petlele Dive | न पेटलेले दिवे
न पेटलेले दिवे (व्यक्तिचित्रे) – लेखकाला त्याच्या आयुष्यात भेटलेली अशी १४ लहान मुले-मुली जी खूप चमकदार होती, पण अकाली विझली.
Meet The Author
Shodhyatra : Gramin Maharashtrachi | शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची
शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची (रिपोर्ताज) – महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा, ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागात भ्रमंती करून टिपलेली क्षणचित्रे.
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 128 |
Be the first to review “Na Petlele Dive | न पेटलेले दिवे” Cancel reply
Related products
Aath Prathamik Shikshakance Aatmvrutta | आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृतं
आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृतं (कार्यकथन) – ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांतील आठ शिक्षकांनी आपल्या शाळांच्या शैक्षणिक वाटचालीवर टाकलेला दृष्टीक्षेप.
Ashana Asa Vhata | अशानं आसं व्हतं
अशानं आसं व्हतं (आत्मकथनात्मक) – एका दहा – बारा वर्षांचा खेड्यातील मुलगा त्याच्या सभोवतालच्या जगाविषयी सांगतो ते अनुभव खानदेशातील तावडी बोलीत पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहे.
Kawade Ughadatach | कवाडे उघडताच
कवाडे उघडताच (शिक्षणचित्रे) – एक शिक्षणविस्तार अधिकारी त्याच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाळांमध्ये परिवर्तन कसे घडवतो, त्याची सत्यकथा
Mazi Katemundharichi Shala । माझी काटेमुंढरीची शाळा
माझी काटेमुंढरीची शाळा (आत्मकथन) – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील खेडेगावातील एका शिक्षकाची आत्मवृत्तात्मक कादंबरी.
Majhe Vidhyarthi | माझे विद्यार्थी
माझे विद्यार्थी (व्यक्तिचित्रे) – एका प्राथमिक शिक्षकाला त्याच्या कारकिर्दीत भेटलेली काही अफलातून यशस्वी व अयशस्वी मुले- मुली.
Gulamgiritun Gauravakade | गुलामगिरीतून गौरवाकडे
गुलामगिरीतून गौरवाकडे (आत्मचरित्र) – एका गुलामाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा पुढे अमेरिकेतील नामवंत शिक्षणतज्ञ झाला; त्याच्या ‘अप फ्रॉम स्लॅव्हरी’ या आत्मकथनाचा हा अनुवाद. शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील ‘गुलामांचे जगणे’ कसे होते ते दाखवणारे पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.