मार्च ते जुलै २०१३ या काळात आप्पासाहेब सा. रे. पाटील यांच्या प्रत्येकी एक तासाच्या दहा मुलाखती घेतल्या होत्या. त्या मुलाखतींचे शब्दांकन असलेले हे पुस्तक आहे. या मुलाखतींमधून आप्पासाहेबांनी त्यांचा ध्येयवाद आणि वाटचाल अतिशय साध्या, सोप्या पद्धतीने; पण थेट व नेमकेपणाने सांगितली आहे.
Varasa Premacha | वारसा प्रेमाचा
₹120.00वारसा प्रेमाचा (आत्मकथनात्मक) – मणिलाल गांधी यांचे चिरंजीव आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांना वयाच्या बाराव्या वर्षी आजोबांच्या सहवासात दीड वर्ष राहता आले, त्यावर आधारित लेखन.
Reviews
There are no reviews yet.