Sale

120.00

Varasa Premacha | वारसा प्रेमाचा

वारसा प्रेमाचा (आत्मकथनात्मक) – मणिलाल गांधी यांचे चिरंजीव आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांना वयाच्या बाराव्या वर्षी आजोबांच्या सहवासात दीड वर्ष राहता आले, त्यावर आधारित लेखन.

     

Share

Meet The Author

महात्मा गांधी यांचे नातू (मणिलाल यांचे चिरंजीव) अरुण गांधी आता ८५ वर्षांचे आहेत. त्यांचे बालपण दक्षिण आफ्रिकेत तर आयुष्याच्या मध्याचा काळ भारतात गेला. उत्तर काळात ते अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांना त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी काही दिवस आणि वयाच्या बारा-तेराव्या वर्षी अठरा महिने आजोबांचा सहवास लाभला. त्या काळात आजोबांचा त्यांच्यावर जो प्रभाव पडला, त्यावर आधारित ‘लिगसी ऑफ लव्ह’ हे इंग्रजी पुस्तक २००३ मध्ये आले, ते अमेरिकेतील Gandhi Worldwide Education Institute ने प्रकाशित केले होते. त्या पुस्तकांचा हा मराठी अनुवाद.
Weight 0.15 kg
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Size

M, S

Pages

120

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Varasa Premacha | वारसा प्रेमाचा”

Your email address will not be published.