Sale

80.00

Prashna Tumcha Uttar Dabholkaranche । प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे

हत्या झाली त्याच्या चार महिने आधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची १०० मिनिटांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यांना सर्वत्र विचारले जाणारे ते २५ प्रश्न आणि त्यांची दाभोलकरांनी मुलाखती दरम्यान दिलेली उत्तरे यांचा समावेश या पुस्तिकेत आहे.

     

Share

Meet The Author

प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत) – हत्या झाली त्याच्या चार महिने आधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची १०० मिनिटांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यांना सर्वत्र विचारले जाणारे ते २५ प्रश्न आणि त्यांची दाभोलकरांनी मुलाखती दरम्यान दिलेली उत्तरे यांचा समावेश या पुस्तिकेत आहे. शिवाय,दाभोलकरांनी लिहलेला ‘एक न संपणारा प्रवास’ हा आत्मवृत्तात्मक दीर्घ लेख ही या पुस्तिकेत आहे.

Weight 0.1 kg
Dimensions 14 × 0.5 × 21.5 cm
Size

M, S

Pages

68

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Prashna Tumcha Uttar Dabholkaranche । प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे”

Your email address will not be published.