Saleनवी पुस्तके

60.00

Sadhana Balkumar Diwali 2023 | साधना बालकुमार दिवाळी 2023

अनुक्रमणिका

1. भाषा म्हणजे काय? – गणेश देवी

शब्दांचे सर्वांत मोठे शस्त्र म्हणजे प्रश्न

2. इतिहास म्हणजे काय? – राजा दीक्षित

इतिहासाची साक्षरता वाढली की सामाजिक तेढ कमी होईल!

3. गणित म्हणजे काय ? – बालमोहन लिमये

तर्कशुद्ध विचार हाच गणिताचा मानबिंदू आहे!

4. विज्ञान म्हणजे काय ? – विवेक सावंत

कार्यामागचे कारण शोधणे हा विज्ञानाच्या अभ्यासाचा प्रारंभ असतो…

5. राज्यशास्त्र म्हणजे काय ? – सुहास पळशीकर

लोकशाही का हवी, हे समजून घेण्यासाठी राज्यशास्त्राचा अभ्यास करावा लागतो.

6. अर्थशास्त्र म्हणजे काय ? – नीरज हातेकर

अर्थव्यवस्था म्हणजे देवाण-चैवाणीचे जगभर पसरलेले जाळे’

 

         

Out of stock

Share

75 वर्षांची परंपरा असलेल्या साधना साप्ताहिकाच्या वतीने मागील 15 वर्षांपासून दरवर्षी बालकुमार दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. हा अंक जरी 10 ते 15 वर्षे वयोगट समोर ठेवून काढला जात असला तरी पालक, शिक्षक आणि वाचनाची सवय असलेल्या कोणालाही आवडतो.

गेली काही वर्षे हा अंक विशिष्ट थीम घेऊन काढला जातो. सहा विषयांचे अंतरंग उलगडून दाखवणारे सहा लेख या अंकात आहेत. त्या त्या विषयांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करणारे आणि त्या त्या विषयांचे समाजजीवनाशी असलेले नाते उलगडून दाखवणारे हे लेख, त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून लिहून घेतले आहेत. या सर्वांनी किमान चार दशके आपापल्या विषयात अध्यापन व संशोधन तर केलेले आहेच, शिवाय आपापला विषय समाजजीवनातील विविध क्षेत्रांत रुजविण्यासाठी या ना त्या प्रकारे योगदान दिलेले आहे.

 

 

Size

M, S

Pages

44

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sadhana Balkumar Diwali 2023 | साधना बालकुमार दिवाळी 2023”

Your email address will not be published.