Sale

140.00

Shalabhet | शाळाभेट

शाळाभेट (शिक्षणचित्रे) – सर्जनशील उपक्रम राबवत शिक्षणातील रचनावादी उत्तम उदाहरणे देणाऱ्या १६ शाळांची ओळख.

            

Share

Meet The Author

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय असं म्हटलं जातं, पण ते तितकंसं खरं नाही! तुमच्या-माझ्या आसपास कितीतरी चांगल्या शाळा व चांगले शिक्षक आहेत. ते मन लावून, जीव ओतून काम करीत आहेत. तेथे शाळा आहे आणि शिक्षणही आहे!

ही बाजू समोर आली पाहिजे असं वाटतं; म्हणजे काम करणाऱ्यांचा उत्साह वाढेल, त्यांना प्रेरणा मिळेल, किमान त्यांची निराशा दूर होईल !

Weight 0.15 kg
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Size

M, S

Pages

158

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shalabhet | शाळाभेट”

Your email address will not be published.