Sale

160.00

Sane Guruji : Vyakti Aani Vichar | साने गुरुजी : व्यक्ती आणि विचार

साने गुरुजींच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील घटनांचा परस्परांशी मेळ घालत, त्या घटनांना एकमेकांच्या प्रकाशात न्याहाळत साने गुरुजींना आणि त्यांच्या भूमिकांना समजून घेण्याचा आणि त्याद्वारे साने गुरुजींच्या वैचारिक चारित्र्याचा पट उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.

     

Share

रूढ अर्थाने या संहितेचा ढाचा चरित्राचा नाही. आयुष्यातील मैलाचा दगड मानावा अशा घटनांनुरूप प्रकरणे पाडून चरित्रनायकाच्या आयुष्याचा पट कालक्रमणेनुसार उलगडून दाखवण्याचा चरित्रलेखनाचा फॉर्म येथे वापरलेला नाही.

साने गुरुजींच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील घटनांचा परस्परांशी मेळ घालत, त्या घटनांना एकमेकांच्या प्रकाशात न्याहाळत साने गुरुजींना आणि त्यांच्या भूमिकांना समजून घेण्याचा आणि त्याद्वारे साने गुरुजींच्या वैचारिक चारित्र्याचा पट उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. साने गुरुजींच्या आयुष्यातील अनेक घटनांचे त्यांच्या अनेक चरित्रलेखकांनी ‘गुरुजी संवेदनशील-भावनाप्रधान होते, भोळे होते, हळवे होते’ या प्रकारचे एकच स्पष्टीकरण वारंवार दिले आहे. त्याच्या पलीकडे जाऊनगुरुजी समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

Weight 0.15 kg
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Size

M, S

Pages

168

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sane Guruji : Vyakti Aani Vichar | साने गुरुजी : व्यक्ती आणि विचार”

Your email address will not be published.