Asehi Vidwan | असेही विद्वान
₹120.00असेही विद्वान (लेखसंग्रह) – १९६८ मध्ये साधना साप्ताहिकातून प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना भेटलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या भेटींच्या आठवणी थोडक्यात व मार्मिक पद्धतीने सांगितल्या. त्यातील निवडक ७५ आठवणी आता पुस्तकरुपात.
Mazi Katemundharichi Shala । माझी काटेमुंढरीची शाळा
₹140.00माझी काटेमुंढरीची शाळा (आत्मकथन) – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील खेडेगावातील एका शिक्षकाची आत्मवृत्तात्मक कादंबरी.
Vachata Vachata । वाचता वाचता
₹280.00गोविंदराव तळवळकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये ‘वाचता वाचता’ हा स्तंभ ‘वाचस्पती’ या टोपणनावाने लिहिला, तो नंतर प्रेस्टीज प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने १९७९ मध्ये आला होता. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती साधनाकडून, हार्डबाऊंडमध्ये.
माणूस आहे म्हणून | MANUS AAHE MHANUN
₹100.00माणसांवर आणि माणूसपणावर विश्वास असलेले मोहिब कादरी है गेल्या दहा वर्षापासून लक्षणीय स्वरूपाचे आत्मपर लेखन करीत आहेत. “माणूस आहे म्हणून’ हा त्यांचा आत्मपर लेखनाचा दुसरा संग्रह आहे.
हमीद दलवाईंंची पुस्तके| Hamid Dalawainchi pustake
₹760.00इस्लामचे भारतीय चित्र
कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा
भारतातील मुस्लीम राजकारण
अँँग्री यंग सेक्युलॅॅरीस्ट
राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान
जमिला जावद आणि इतर कथा
Sadhana Balkumar Diwali 2022 | साधना बालकुमार दिवाळी 2022
₹40.00आसामी, अरेबियन, कुर्दिश, पर्शियन, कोरियन आणि इंग्रजी या सहा भाषांमधील सहा चित्रपटांवरील गोष्टीरूप लेख.
या सर्व चित्रपटांच्या केंद्रस्थानी मुले आणि त्यांचे विश्व आहे, पण रूढ अर्थाने हे बालचित्रपट नाहीत.