‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा’ या विषयावर लेख लिहिण्याची विनंती विविध क्षेत्रांतील मान्यवरांना केली होती. त्यांनी आपल्या आयुष्यावर किंवा जडणघडणीवर, आकलनावर किंवा भावनिक-वैचारिक प्रक्रियेवर, दृष्टीकोनावर किंवा कलाविषयक जाणिवांवर प्रभाव टाकून गेलेल्या एका सिनेमावर लिहावे अशी अपेक्षा होती. कोणत्या भाषेतील सिनेमा अशी काही मर्यादा घातली नव्हती, शब्दांची मर्यादा मात्र होती. सर्व लेख हाताशी आल्यावर लक्षात आले, त्या सर्वांच्या कलाविषयक जाणिवांमध्ये सामाजिक भानाची तीव्रता बरीच जास्त आहे.
Saptahik Sadhana Diwali 2024 | साप्ताहिक साधना दिवाळी 2024
₹140.00हा अंक तयार करताना दोन ते तीन हजार शब्दांचे लेख व वर्तमानाशी निगडित आशय-विषय आणि जास्तीत जास्त नवे लेखक अशी मध्यवर्ती कल्पना समोर ठेवली. ताज्या घटना-घडामोडींचे निमित्त करून हे 13 लेख प्रसिद्ध करीत आहोत.
Reviews
There are no reviews yet.