Saleनवी पुस्तके

140.00

Saptahik Sadhana Diwali 2023 | साप्ताहिक साधना दिवाळी 2023

अनुक्रम

विभाग १

१ ‘श्यामची आई’चे दिग्दर्शन करताना । सुजय डहाके

२ ‘श्यामची आईची पटकथा लिहिताना । सुनील सुकथनकर

३ ‘श्यामची आई’ मध्ये छोटा श्याम साकारताना । शर्व गाडगीळ

 

विभाग २

दोन शास्त्रीय गायकांवर तीन मुलाखती

१ कुमार स्वर एक गंधर्व कथा’ साठी लेखन करताना

– माधुरी पुरंदरे –

२ कुमार स्वर एक गंधर्व कथा साठी चित्रे काढताना

चंद्रमोहन कुलकर्णी

१३ शास्त्रीय गायन हेच क्षेत्रं ठरलं, त्यापूर्वीची मी…

नीला भागवत

 

विभाग ३

दोन मुलाखती। एक शेतकऱ्याची, एक तळेकऱ्याची

१ तलाव संवर्धनाची चळवळ जगभर न्यायची आहे!

• आनंद मल्लीगवाड

२ ‘सह्याद्री फार्म्स’: शेती क्षेत्रातील कोंडी फोडण्याचा एक मार्ग

– विलास शिंदे

 

विभाग ४

संकीर्ण प्रकारातील चार लेख

अवकाशाची दृश्यात्मकता । अमोल पालेकर

घाशीराम व अंताजीची, भेट! | अतुल देऊळगावकर

बालपणीचं पुणं । राजन अन्वर

एक्स्प्रेस पुराण: पहिला अध्याय । विनय हर्डीकर

 

   

Share

दशकभरापासून साधना साप्ताहिकाचे दर वर्षी तीन दिवाळी अंक प्रकाशित होत असतात : बालकुमार, युवा आणि मुख्य. त्यातील हा मुख्य दिवाळी अंक आहे.. या अंकात आठ मुलाखती आणि चार लेख आहेत. यातून चित्रपट, चित्रकला, शास्त्रीय संगीत, शेती, पाणी, साहित्य, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रांतील विशिष्ट घटकांवर लिहिले गेले आहे. या सर्व लेखनातून सामाजिक जाणिवेचे भान या ना त्या प्रकारे अधोरेखित तर होतेच, पण सौंदर्यमूल्ये आणि जीवनमूल्ये त्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत.

 

Size

M, S

Pages

204

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Saptahik Sadhana Diwali 2023 | साप्ताहिक साधना दिवाळी 2023”

Your email address will not be published.