Sale

200.00

Mala Prabhavit Karun Gelela Cinema। मला प्रभावित करून गेलेला सिनेमा

मला प्रभावित करून गेलेला सिनेमा (लेखसंग्रह) – सिनेमातील लोक, सिनेमाचे समीक्षक आणि साहित्यिक अशा तीन घटकांतील २७ व्यक्तींनी त्यांना प्रभावित करून गेलेल्या प्रत्येकी एका सिनेमाविषयी लिहलेले लेख.

     

Share

Meet The Author

‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा’ या विषयावर लेख लिहिण्याची विनंती विविध क्षेत्रांतील मान्यवरांना केली होती. त्यांनी आपल्या आयुष्यावर किंवा जडणघडणीवर, आकलनावर किंवा भावनिक-वैचारिक प्रक्रियेवर, दृष्टिकोनावर किंवा कलाविषयक जाणीवांवर प्रभाव टाकून गेलेल्या एका सिनेमावर लिहावे अशी अपेक्षा होती. कोणत्या भाषेतील सिनेमा अशी काही मर्यादा घातली नव्हती, शब्दांची मर्यादा मात्र होती. सर्व लेख हाताशी आल्यावर लक्षात आले, त्या सर्वांच्या कलाविषयक जाणीवांमध्ये सामाजिक भानाची तीव्रता बरीच जास्त आहे.

Weight 0.25 kg
Dimensions 14 × 1.5 × 21.5 cm
Size

M, S

Pages

200

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mala Prabhavit Karun Gelela Cinema। मला प्रभावित करून गेलेला सिनेमा”

Your email address will not be published.