Sale

200.00

Vaicharik Vyaspithe | वैचारिक व्यासपीठे

वैचारिक व्यासपीठे (लेखसंग्रह) – भारतातील पाच व परदेशातील दहा अशा एकूण १५ इंग्रजी नियतकालीकांची ओळख करून देणारे पुस्तक.

     

Share

Meet The Author

भारतातील सात, इंग्लंड – अमेरिकेतील सात आणि पाकिस्तानातील एक अशा एकूण 15 इंग्रजी दैनिकांची/नियतकालिकांची ओळख करून देणारी लेखमाला, तब्बल 65 वर्षे पत्रकारिता व लेखन वाचनात घालवलेल्या गोविंदराव तळवलकर यांनी 2011 मध्ये साधना साप्ताहिकात लिहिली होती, त्या सर्व लेखांचे हे पुस्तक आहे.

आजकाल आपल्या प्रसारमाध्यमांनी अमेरिकन टीव्हीचा उथळपणा आत्मसात केला आहे आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या भरात, काही अपवाद वगळल्यास अनेक वृत्तपत्रांनी करमणूक हे उद्दिष्ट ठेवले आहे.

या पार्श्वभूमीवर, विचारांना चालना देणारी गंभीर स्वरूपाच्या इंग्रजी दैनिकांची-नियतकालिकांची ओळख करून देणारी लेखमाला सुरू करण्याची सूचना साधना साप्ताहिकाच्या संपादकांनी केली. एकूण 15 दैनिके-नियतकालिके यांची ओळख करून देणाऱ्या या लेखमालेत समाविष्ट न झालेल्या नियतकालिकांची संख्या अधिक असू शकेल. म्हणजे ही यादी परिपूर्ण नाही, पण कोणीही तशी यादी केली तरी माझ्या यादीतील नियतकालिके वगळता येणार नाहीत !
(प्रास्ताविकातून)

Weight 0.25 kg
Dimensions 14 × 1.5 × 21.5 cm
Size

M, S

Pages

208

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vaicharik Vyaspithe | वैचारिक व्यासपीठे”

Your email address will not be published.