Sale

120.00

Aath Prathamik Shikshakance Aatmvrutta | आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृतं

आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृतं (कार्यकथन) – ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांतील आठ शिक्षकांनी आपल्या शाळांच्या शैक्षणिक वाटचालीवर टाकलेला दृष्टीक्षेप.

     

Share

Meet The Author

या प्रयोगासाठी मी मुद्दाम वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा निवडल्या. नंदीवालेवस्ती, गोसावीवस्ती, पारधी समाज, सघन शेती बाजारपेठ असणारं व्यापारी गाव, फक्त मुली असणारी शाळा, फक्त मुलांची शाळा, कमी पटाची द्विशिक्षकी शाळा, तीनशे-साडेतीनशे पट असणारी शाळा- अशी विविधता मुद्दाम ठेवली आहे. अमुक एका प्रकारच्या शाळेत यश मिळू शकतं, अमुक अडचणी आहेत म्हणून यश मिळू शकत नाही; असं म्हणता येणार नाही. याउलट, या प्रत्येक शाळेत काही ना काही अडचण आहे. त्या अडचणींवर मात करण्यासाठी शिक्षकांना छोटे-मोठे संघर्ष करावे लागले आहेत. कल्पकतेच्या आणि जिद्दीच्या बळावर या शिक्षकांनी आपापल्या शाळा उभ्या केल्या आहेत.
Weight 0.15 kg
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Size

M, S

Pages

128

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aath Prathamik Shikshakance Aatmvrutta | आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृतं”

Your email address will not be published.