महाराष्ट्रात अनेक आदिवासीबहुल जिल्हे आहेत, या समाजात एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीही डाकीण अथवा भुताळी या स्वरूपाच्या शोषण करणाऱ्या प्रथा जनमानसात घट्ट रोवून बसल्या आहेत. फक्त आदिवासी महिलेलाच या प्रथेपायी काय काय सोसावे लागते याचा प्रत्ययकारी अनुभव वाचकाच्या समोर उलगडणारी डॉ. अलका कुलकर्णी यांची मराठीतील डाकीण प्रथेवरील ही पहिलीच कादंबरी…
Laurie Baker – Nisargasanvadi Abhijat Vastukala । लॉरी बेकर – निसर्गसंवादी अभिजात वास्तुकला
₹280.00हरित इमारत, पर्यावरणपूरक वास्तू, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास, नगररचना वास्तुकलेतील कोणत्याही प्रांतात नव्याने काही घडत असेल तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, बुद्धी व भावना, निसर्ग व माणूस, आशय व घाट यांत अद्वैत साधून आधुनिकता व सुसंस्कृतता रुजवणारी बेकर यांची ही सर्जनशील यात्रा 59 वर्षे अथक होती.





Reviews
There are no reviews yet.