हिरवे पान (पत्रसंग्रह) – फर्ग्युसन कॉलेजमध्ये वयाच्या विशीत असताना संकल्प गुर्जर या तरुणाने त्याच्या मैत्रिणीला लिहिलेली पत्रे. दैनंदिन जगण्यातून राजकीय – सामाजिक भान कसे येत जाते आहे, हे कळवणारी ही पत्रे साधना साप्ताहिकात पूर्वी प्रसिद्ध झाली असून, आता ती पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहेत.
सार्क विद्यापीठातील दिवस | SAARC Vidyapithatil Divas
₹70.00सार्क विद्यापीठातील दिवस (लेखसंग्रह) – दिल्ली येथी सार्क विद्यापीठातील उच्च शिक्षणासाठी आलेल्या आठ देशांतील – अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका मालदीव व भारत – आठ मुला-मुलींचे लेख.
Reviews
There are no reviews yet.