प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत) – हत्या झाली त्याच्या चार महिने आधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची शंभर मिनिटांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यांना सर्वत्र विचारले जाणारे ते 25 प्रश्न आणि त्यांची दाभोलकरांनी मुलाखतीदरम्यान दिलेली उत्तरे यांचा समावेश या पुस्तिकेत आहे. शिवाय,दाभोलकरांनी लिहिलेला ‘एक न संपणारा प्रवास’ हा आत्मवृत्तात्मक दीर्घ लेखही या पुस्तिकेत आहे.
लढे अंधश्रद्धेचे | Ladhe Andhashraddheche
₹280.00लढे अंधश्रद्धेचे (कार्यकथन) – 1989 ते 1999 या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी.
Reviews
There are no reviews yet.