Sale

200.00

ऋतु बरवा | Rutu Barwa

आपल्या सभोवतालचा निसर्ग, त्यातील जीवसृष्टी व मानवी संस्कृती यांतील कवडसे पकडणारे बारा वाचनीय लेख…

     

Share

Meet The Author

आज कोणती तिथी आहे, हे हजारातल्या नऊशे नव्याण्णव लोकांना सांगता येणार नाही. इतकेच काय सध्या कोणता भारतीय महिना चालू आहे, मार्गशीर्ष की पौष की माघ हेही पुष्कळांना माहीत नसते. व्यवहारात आपण इंग्रजी महिने स्वीकारले आहेत ना? झालं तर मग ! त्या-त्या (इंग्रजी) महिन्यात आपण घराबाहेर पडलो की, अंगणापासून परसापर्यंत आणि शेतापासून जंगलापर्यंत वनश्रीसृष्टीत कोणते चेतोहारी बदल पाहायला मिळतात याकडे मला लक्ष वेधायचे आहे- बस्स. त्यातही आकाशापेक्षा जमिनीकडे माझे जास्त लक्ष आहे. जमिनीवर घडणारे ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे बघुनी भान हरावे’ एवढेच मला अभिप्रेत आहे.

Weight 0.15 kg
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Size

M, S

Pages

152

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ऋतु बरवा | Rutu Barwa”

Your email address will not be published.