Sale

240.00

Samyak Sakaratmak | सम्यक सकारात्मक

सम्यक सकारात्मक (लेखसंग्रह) – २००६ ते २०१३ या आठ वर्षांत साधनाचा युवा संपादक व कार्यकारी संपादक म्हणून काम करताना लिहलेल्या संपादकीय लेखनातील निवडक ४५ लेख.

     

Share

Meet The Author

2006 ते 2013 या आठ वर्षांत साधना युवा संपादक व कार्यकारी संपादक म्हणून काम करताना विनोद शिरसाठ यांनी लिहिलेल्या संपादकीय लेखातील निवडक 45 लेख. ‘तेंडुलकरांना पत्र’ आणि ‘हत्तीचे बळ….’ हे दोन लेख सुरुवातीला आणि साधनाच्या वाटचालीच्या संदर्भातील पाच लेख ‘परिशिष्टे’ या विभागात घेतले आहेत. उर्वरित 40 लेख पाच विभागांत घेतले आहेत, प्रत्येक विभागात आठ लेख आहेत.
Weight 0.3 kg
Dimensions 14 × 1.5 × 21.5 cm
Size

M, S

Pages

256

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Samyak Sakaratmak | सम्यक सकारात्मक”

Your email address will not be published.