Sale Add to cart Add to wishlist Compare शोधयात्रा : ईशान्य भारताची | Shodhyatra : Ishanya Bhratachi सामाजिक ₹250.00 ₹200.00 Byराजा शिरगुप्पे | Raja Shirguppe शोधयात्रा : ईशान्य भारताची (रिपोर्ताज) – ईशान्य भारतातील सात राज्यांत भ्रमंती करून, तेथील समाजजीवन रेखाटणारे लेखन. Add to cart Add to wishlist Compare
Sale Add to cart Add to wishlist Compare झपाटलेपण ते जाणतेपण | Zapatlepan Te Janatepan सामाजिक ₹250.00 ₹200.00 Byनरेंद्र दाभोलकर | Narendra Dabholkar, विनोद शिरसाठ | Vinod Shirsath झपाटलेपण ते जाणतेपण (आत्मनिवेदने) – प्रतीक्षा लोणकर, राजन गवस, अतुल कुलकर्णी, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अभिजित वैद्य, संजय भास्कर जोशी, सुभाष वारे इत्यादी 12 नामवंतांचे स्वतःचा जीवनप्रवास सांगणारे लेख. Add to cart Add to wishlist Compare
Sale Add to cart Add to wishlist Compare उंबरठ्यावर | Umbarthyavar सामाजिक ₹200.00 ₹160.00 Byसदानंद मोरे | Sadanand More उंबरठ्यावर (लेखसंग्रह) – नव्या-जुन्या, प्राचीन-आधुनिकतेच्या उंबरठ्यावर उभे राहून दाखवलेले काही कवडसे. Add to cart Add to wishlist Compare
Sale Add to cart Add to wishlist Compare पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना | Pudhe Janyashathi Mage Valun Pahtana संकीर्ण ₹90.00 ₹70.00 2017 च्या युवक दिनाच्या निमित्ताने अनिल अवचट, अभय बंग, आनंद नाडकर्णी या तीन डॉक्टरांची विवेक सावंत यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत. Add to cart Add to wishlist Compare
Sale Add to cart Add to wishlist Compare कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झांशी रेजिमेंट | Captain Laxmi Aani Rani Jhansi Regiment संकीर्ण ₹350.00 ₹280.00 Byडॉ. रोहिणी गवाणकर | Dr. Rohini Gavankar राणी झांशी रेजिमेंटची उभारणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कशी केली, त्याची रोमहर्षक कहाणी. Add to cart Add to wishlist Compare
Sale Add to cart Add to wishlist Compare भारतीय भाषा आणि साहित्य | Bhartiya Bhasha Ani Sahitya साहित्य ₹250.00 ₹200.00 Byसुनीलकुमार लवटे | Sunilkumar Lawate भारतीय भाषा आणि साहित्य (लेखसंग्रह) – भारतीय संविधानाने 22 भाषांना ‘राजभाषा’ अशी मान्यता दिली आहे. त्या सर्व भाषा आणि त्यांतील साहित्य यांचा परिचय करून देणाऱ्या लेखांचा संग्रह. Add to cart Add to wishlist Compare
Sale Add to cart Add to wishlist Compare चकवा | Chakwa सामाजिक ₹150.00 ₹120.00 Byअलका कुलकर्णी | Alka Kulkarni चकवा (कादंबरी) – आदिवासी समाजात अनेक रूढी-परंपरा आहेत. त्यांतील ‘डाकीण’ या प्रथेवरील कादंबरी. Add to cart Add to wishlist Compare
Sale Add to cart Add to wishlist Compare भारत आणि भारताचे शेजारी | Bharat Ani Bhartache Shejari राजकीय ₹300.00 ₹240.00 Byमनीषा टिकेकर | Manisha Tikekar भारत आणि भारताचे शेजारी (लेखसंग्रह) – पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, चीन, श्रीलंका, मालदीव या शेजारी राष्ट्रांच्या राज्यव्यवस्थांविषयी अभ्यासकांनी लिहिलेले लेख. Add to cart Add to wishlist Compare