Sale

140.00

Shodhyatra : Gramin Maharashtrachi | शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची

शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची (रिपोर्ताज) – महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा, ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागात भ्रमंती करून टिपलेली क्षणचित्रे.

     

Share

Meet The Author

महाराष्ट्र राज्य स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागांची स्थिती नेमकी आहे तरी कशी, याचा शोध घेण्यासाठी राजा शिरगुप्पे यांनी जुलै-ऑगस्ट २००९ मध्ये भ्रमंती केली, त्यातून साकारलेली ही शोधयात्रा. ही शोधयात्रा वाचताना लक्षात येईल, ‘दुर्गम भाग’ म्हणजे केवळ डोंगरदऱ्या वा जंगलप्रदेश नव्हे; जिल्ह्याच्या ठिकाणापासून दहा-वीस कि.मी. अंतरावरील परिसरही ‘दुर्गम’ या संज्ञेला पात्र ठरतो आहे!

Weight 0.15 kg
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Size

M, S

Pages

136

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shodhyatra : Gramin Maharashtrachi | शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची”

Your email address will not be published.