Sale

60.00

Dalpatsingh Yeti Gava (Natyasanhita) । दलपतसिंग येती गावा (नाट्यसंहिता)

एका अर्थाने, हे राजकीय प्रचाराचं नाटक आहे, पण हे कमिशन्ड नाटक असलं तरी ते प्रचारनाट्य न करता विचारनाट्य होईल असाच माझा प्रयत्न होता. तिसरी गोष्ट म्हणजे कोणतंही नाटक, मग ते प्रचारनाट्य असो, विचारनाट्य असो वा अगदी मानवी भाव-भावनांना भिडणारं नाटक असो, ते उत्तम नाटक असलं पाहिजे. ते बुद्धीला तर भिडलं पाहिजेच, पण भावनांनाही भिडलं पाहिजे.

– मकरंद साठे (मुलाखतीतून)

     

Share

Meet The Author

एका अर्थाने, हे राजकीय प्रचाराचं नाटक आहे, पण हे कमिशन्ड नाटक असलं तरी ते प्रचारनाट्य न करता विचारनाट्य होईल असाच माझा प्रयत्न होता. तिसरी गोष्ट म्हणजे कोणतंही नाटक, मग ते प्रचारनाट्य असो, विचारनाट्य असो वा अगदी मानवी भाव-भावनांना भिडणारं नाटक असो, ते उत्तम नाटक असलं पाहिजे. ते बुद्धीला तर भिडलं पाहिजेच, पण भावनांनाही भिडलं पाहिजे. या भावनांना भिडण्यातून अनेकदा ते भावनोत्कट किंवा अभिनिवेशी होण्याची शक्यता असते. त्यामुळे भावनोद्रेक न होता विचारोन्मुखता आली पाहिजे. तो अनुभव स्वतःचा आहे इतक्या जिवंत पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न होता. हा प्रयत्न मूळ सिनेमात होता आणि या नाटकातही आहे, पण तो किती यशस्वी झाला हे प्रेक्षकांनी ठरवावे.

– मकरंद साठे (मुलाखतीतून)

Weight 0.05 kg
Dimensions 12 × 0.5 × 17 cm
Size

M, S

Pages

62

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dalpatsingh Yeti Gava (Natyasanhita) । दलपतसिंग येती गावा (नाट्यसंहिता)”

Your email address will not be published.