Sale

140.00

धडपडणारा श्याम । Dhadpadnara Shyam

‘धडपडणारा श्याम’ मध्ये दापोलीहून शिक्षणासाठी औंधला जाणे, सहा महिन्यांनी औंध सोडून पुण्यात येऊन मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हा वय वर्षे 15 ते 18 हा कालखंड आला आहे. औंध आणि पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.

            

Share

Meet The Author

गुरुजींच्या चार आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांमधील तिसरी कादंबरी. 24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य साने गुरुजींना मिळाले. त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा 22 वर्षांचा कालखंड समजून घेण्यासाठी, त्यांनी स्वतःच लिहिलेली चार पुस्तके हाच काय तो मुख्य दस्तावेज. श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवन विकास याच त्या चार आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या. ‘श्यामची आई’ मध्ये गुरुजींनी आपल्या आईला केंद्रस्थानी ठेवून 12 वर्षांपर्यंतचे बालपण मांडले. ‘श्याम’ या पुस्तकात प्रामुख्याने वय वर्षे 12 ते 15 हा कालखंड येतो. तर ‘धडपडणारा श्याम’ मध्ये दापोलीहून शिक्षणासाठी औंधला जाणे, सहा महिन्यांनी औंध सोडून पुण्यात येऊन मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हा वय वर्षे 15 ते 18 हा कालखंड आला आहे. औंध आणि पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.

Weight 0.2 kg
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Size

M, S

Pages

182

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “धडपडणारा श्याम । Dhadpadnara Shyam”

Your email address will not be published.