सुंदर पत्रे (पत्रसंग्रह) : साने गुरुजी
साने गुरुजींनी मृत्यूच्या आधीचे वर्षभर (1949- 50 मध्ये) साधना साप्ताहिकातून आपली पुतणी सुधाला लिहिलेली २५ पत्रे, नंतर पुस्तकरूपाने आली. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती.
किंमत : 200 रुपये.
श्यामची पत्रे (पत्रसंग्रह) : साने गुरुजी
साने गुरुजींनी आपला पुतण्या वसंताला उद्देशून लिहिलेली पत्रे 1942 ची धामधूम सुरू होण्यापूर्वी लिहिलेल्या या पत्रांमधून गुरुजींचे राजकीय-सामाजिक मानस ठळकपणे कळते.)
किंमत : 150 रुपये.
श्यामची आई (आत्मकथनात्मक) : साने गुरुजी
मराठी ग्रंथविश्वात ‘माईलस्टोन’ मानल्या जाणाऱ्या या पुस्तकाने गेल्या 83 वर्षांत महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांवर प्रभाव टाकला आहे.
किंमत : 200 रुपये.
श्याम (आत्मकथनात्मक) : साने गुरुजी
श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवनविकास या चार आत्मकथनात्मक कादंबऱ्यांतून साने गुरुजींनी आपल्या आयुष्यातील वय वर्षे 22 पर्यंतचा म्हणजे 1899 ते 1921 हा कालखंड शब्दबद्ध केला आहे. ‘श्याम’ या पुस्तकात त्यांची वय वर्षे 12 ते 16 या काळातील जडणघडण आली आहे..
किंमत : 200 रुपये.
धडपडणारा श्याम (आत्मकथनात्मक) : साने गुरुजी
‘धडपडणारा श्याम’ या पुस्तकात साने गुरुजींची वय वर्षे 16 ते 19 या काळातील जडणघडण आली आहे.
किंमत : 175 रुपये.
श्यामचा जीवनविकास (आत्मकथनात्मक) : साने गुरुजी
‘श्यामचा जीवनविकास’ या पुस्तकात साने गुरुजींची वय वर्षे 19 ते 22 या काळातील जडणघडण आली आहे.
किंमत : 125 रुपये.
मूळ किंमत : 1000 रुपये.
सवलतीतील किंमत : 700 रुपये.
Reviews
There are no reviews yet.