अनादी कालापासून माणसाची भ्रमंती चाललेलीच आहे. अनंत काल ती तशीच चालणार आहे. विशेषत: अस्वस्थ आत्मे फिरत राहतात. त्यांनाही नकळत काही ना काही शोधत राहतात. त्यातही विचित्र घडते… एकाकीपणात गजबज भेटते. पण गजबज असूनही माणूस एकाकी असतो.
एक टिचकी मारल्यावर कॅलिडोस्कोप हलतो.
आतले रंग, आतल्या रेषा रचतात, निराळाच अवकाश.
सर्वांत मोठी आकृती आहे
ती मात्र पंचखंडी पृथ्वी
अखंड अवकाश…
– वसंत बापट
Reviews
There are no reviews yet.